बोल्ड वेब सीरिज: ‘या’ विकेंडला पहा या ५ बोल्ड वेब सीरिज, कुटूंबासोबत पाहता येणार नाही

बोल्ड वेब सीरिज: ओटीटी वर दर आठवड्याला नवीन वेब सीरिज रिलीज होत असतात पण काही वेब सिरीज ह्या इतक्या बोल्ड असतात कि त्या आपण कुटूंबासोबत पाहता यात नाहीत पण तुम्ही या वेब सीरिज एकांतात नक्की पाहू शकता.

या आठवड्यात रिलीज अश्याच बोल्ड वेब सिरीज तुम्हाला या लेखात सांगणार आहे, या वेब सीरिज लहान मुलांसमोर पाहू नका कारण या वेब सिरीज मध्ये बोल्ड सीन्स खचून भरलेले आहेत. चला तर पाहू या बोल्ड वेब सीरिज.

सौतेली

सौतेली हि हंटर अँप वर रिलीज झालेली नवीन वेब सीरिज आहे, या वेब सिरीज मध्ये प्राजक्ता जहागिरदार (Prajakta Jahagirdar) हि मुख्य भूमिकेत आहे, या वेब सिरीज चा विषय काय आहे आणि काय पाहायला मिनार आहे हे नावावरूनच कळते. या वेब सिरीज मध्ये खूप बोल्ड सीन्स आहेत.

रिक्षावाला

रिक्षावाला या वेब सिरीज मध्ये जिनी जॅझ, मानवी चुघ, रुक्स खंडागळे, धीरज कुमार राय, अभिनव राजा मुख्य भूमिकेत आहे, या सीरिज मधल्या बोल्ड सीन्स मुळे हि वेब सिरीज सध्या चर्चे चा विषय बनली आहे. हि वेब सीरिज तुम्ही उल्लू अँप वर पाहू शकता.

रैनबसेरा

रैनबसेरा हि उल्लू अँप ची नवीन बोल्ड वेब सीरिज आहे, या सीरिज मध्ये भारती झा आणि हिरल रडाडिया या दोघी मुख्य भूमिकेत आहेत, या दोहिनी या सीरीज मधे खुप बोल्ड सीन्स दिल आहेत

जुआ

जुआ ही प्राइम प्ले या ओटीटी वर रिलीज झालेली नविन बोल्ड वेब सीरीज आहे, या वेब सीरिज मधे ऐश्वर्या अग्रवाल, मुख्य भूमिकेत आहे, ऐस्वर्या अग्रवाल ने या वेब सीरीज मधे खुप बोल्ड सीन्स दिल आहेत, या सीरीज च्या कही क्लिप्स वाइरल हॉट आहेत,

समय यात्रा

समय यात्रा ही वेब सीरीज खुप बोल्ड वेब सीरीज आहे या सीरीज मधे ऐश्वर्या अग्रवाल, मुख्य भूमिकेत आहे, ही सीरीज या आठवड्यात रिलीज झालेय सर्व वेब सीरीज पेक्षा जस्ट बोल्ड आहे, ही वेब सीरीज तुम्ही एकांताततच पहा.

या आठवड्यात रिलीज झालेल्या वेब सीरीज वर दलिया आहेत, ‘या’ विकेंडला पहा या ५ बोल्ड वेब सीरिज नक्की पहा. चुकून ही या वेब सीरीज परिवार सोबत पहु नका.

Leave a Comment