अनुष्का शर्मा ते प्रियंका चोप्रा, जाणून घ्या ‘नो मेकअप’ कश्या दिसतात या 10 बॉलिवूड अभिनेत्री..

बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्र्या खूप सुंदर दिसतात, पण जे दिसत तस नसत म्हणूनच जग फस्त तसच आहे, चित्रपटा मध्ये अभिनेत्रींना सुंदर आणि बोल्ड दाखवण्यासाठी त्यांचा खूप मेकअप केला जातो, पण हे सगळं चित्रपटामध्ये त्यांचे कॅरेक्टर कसे आहे या हिशोबाने त्यांचा मेकअप केला जातो. 

अनेकांना असे वाटते की अभिनेत्र्या कॅमेऱ्या समोर दिसतात तश्याच त्या रिअल मध्ये पण सुंदर असतात, पण हे खरं नाही कारण चित्रपटातील कॅरेक्टर सुंदर आणि हॉट असेल तर त्यांचा मेकअप त्याप्रमाणे केला जातो. 

मेकअप विना या अभिनेत्री आपल्यासारख्याच साधारण दिसतात, चला तर जाणून घेऊया मेकअप विना कश्या दिसतात या 10 बॉलिवूड अभिनेत्री..

1) दीपिका पादुकोन

दीपिका पादुको बॉलिवूड मधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्रीं पैकी एक आहे पण दीपिका पादुकोन मेकअप शिवाय साधारण दिसते.

2) करीना कपूर

करीना कपूरची स्किन मेकअप शिवाय वेगळीच दिसते,  करीना बिना मेकअपचे फोटो social media वर शेअर करत असते.

Bold Webseries: या वेबसिरीज मध्ये अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून प्रेक्षकांना फुटला घाम, कुटुंबासोबत पाहण्याची चूक करु नका !

3) जैकलीन फर्नांडिस

जैकलीन फर्नांडिस social media वर तिचे बोल्ड आणि हॉट फोटोस शेअर करते असते, ती जेवढी या फोटोस मध्ये ग्लॅमरस दिसते पण बिना मेकअप ची ती साधारण मुली सारखीच दिसते.

4) सोनाक्षी सिन्हा

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा मेकअप केल्यानंतर जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढी ती मेकअप न करता दिसत नाही ती मेकअप विना साधारण मुलीप्रमाणे दिसते. Sneha Paul Web Series: स्नेहा पॉल च्या या हॉट वेबसीरीज पहिलात का?

5) श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर हलका मेकअप करते त्यामुळे ती मेकअप विना ती तशीच दिसते, अश्या खुप कमी अभिनेत्र्या आहेत ज्या हलका मेकअप करतात.

6) अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा एक अशी अभिनेत्री आहे जी मेकअप विना ही खूप सुंदर दिसते, अन मेकअप केल्या नंतर तर अप्सरा च.

7) आलिया भट्ट

आलिया भट्ट ला मेकअप ची गरज भासत नाही कारण ती मेकअप विना ही खूप सुंदर दिसते अन मेकअप केल्यानंतर ती आणखी ग्लॅमरस दिसते.

8) सोनम कपूर

सोनम कपूर ला तुम्ही बिना मेकअपचे पाहिले तर तुम्ही तिला ओळखू ही शकणार नाही, सोनम चे मेकअप केलेले अन बिना मेकअप चे फोटो पाहून तुम्ही चक्रावून जाल.

9) कैटरीना कैफ

चित्रपटां मध्ये कैटरीना कैफ जेवढी ग्लॅमरस आणि हॉट दिसते तेवढी ती नाही, बिना मेकअप ची ती साधारण मुलीप्रमाणे दिसते.

10) प्रियंका चोप्रा

पूर्व मिस वर्ल्ड प्रियंका चोप्रा ही आता ग्लोबल स्टार आहे पण तिचे बिना मेकअप चे फोटो पाहून  नक्की विचारात पडाल.

तर मित्रानो हे होत्या 10 बॉलिवूड अभिनेत्री ज्या मेकअप शिवाय साधारण मुलींप्रमाणे दिसतात.

Leave a Comment