अनुष्का शर्मा ते प्रियंका चोप्रा, जाणून घ्या ‘नो मेकअप’ कश्या दिसतात या 10 बॉलिवूड अभिनेत्री..

बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्र्या खूप सुंदर दिसतात, पण जे दिसत तस नसत म्हणूनच जग फस्त तसच आहे, चित्रपटा मध्ये …

Read more

[Non-Veg] Chavat Jokes In Marathi | मराठी चावट जोक्स

नमस्कार या पोस्ट मध्ये तुम्हाला नवीन मराठी चावट जोक्स | Marathi Chavat Jokes Vinod, chavat jokes in marathi language, marathi jokes for facebook whatsapp instagram sharechat sms, चावटपणा | Chavatpana Jokes, नवीन चावट जोक्स, Marathi Chavat Vinod. दिले आहेत. तुम्हाला आवडलेले Chavat Jokes In Marathi चावट जोक्स तुम्ही सहज copy करून whatsapp, facebook वर पाठवू शकता.

मराठी चावटपणा जोक्स | Chavatpana Jokes

[Non-Veg] Chavat Jokes In Marathi | मराठी चावट जोक्स

मुलगा – मी १८

वर्षाचा आहे ..आणि तु ..?

मुलगी – मी पण १८

वर्षाची आहे …:-)

मुलगा – चल ना मग लाजायचं काय

त्यात एवढे ….:-)

मुलगी – कुठे …?????

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.मुलगा- मतदान करायला ग ….:-

विचार बदला .. देश बदलेल …:-

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुलगा — कुठे आहेस ??

मुलगी — mom dad सोबत

डीनर करत आहेत हॉटेल मध्ये

घरी पोहोचल्यावर बोलते

तु कुठे आहेस ?

मुलगा — तु ज्या भंडाऱ्यात जेवत

आहेस ना तीथे तुझ्या मागच्या पंगतीत मी भात वाढत आहे…

भात लागला तर सांग.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मला एका मुलाने गालावर किस केलं

.

.

.

.

.

मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?

.

.

.

मुलगी :- नाही मम्मी,

मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.

.

.

.

मम्मी बेशुध्द…..

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Chavat Tatya Jokes | Marathi Chavat Vinod

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

शिक्षक : तु आज लेट का आलीस?

.

.

.

मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..

.

.

शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.

.

.

.

.

.

.

.

.

मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता…

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?

मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply

देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?

मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस ?

मुलगी: ३४ चा, आणि तू ?

मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला….!!!!

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,

सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..

वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..

आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?

बंडू रडत रडत,

.

.

.

.

.

.

पप्पा हि प्यांट.

माझी नाही तुमची आहे

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

बॉब: मेरे पापा इतने लंबे है कि खड़े-खड़े ही चलता फॅन रोक देते है

पिंट्या: हमारे वडील भी लंबेच है, मगर ऐसा आगाऊ पणा नहीं करते…

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..

aye Hi, कशी आहेस?

आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.

ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..

.

.

मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..

क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?

तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!

.

.

Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तूतिच्याशीच

लग्न करायचे…

मुलगा : मी नाही करणार….

वडील : मुलगी Bill Gates ची आहे….विचार कर……

मुलगा : पप्पा….मी तर मस्करी करत होतो….मी तय्यार

आहे

(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)

वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करूइच्छितो…

Bill Gates :हे शक्य नाही….

वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे..

Bill Gates : लग्नाला माझी परवानगी आहे….

(मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडेजातात)

वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEO बनवा….

अध्यक्ष : हे शक्य नाही….

वडील : माझा मुलगा

Bill Gates चा जावई आहे….

अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की…..

याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल….

What A Manegment

होऊ दे तोटा , बाप आहे मोठा..

 

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

 

 

मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे…?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

 

नवीन चावट जोक्स

 

बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ‘बाबा’ म्हणून हाक मारू नकोस चंद्या.

सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,

बाप : काय लागला निकाल?

चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक…

 

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

 

 

मराठी चावट जोक्स – Chavat Jokes In Marathi

 

 

आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.

पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.

आजोबा : का रे.. ???

पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी….

 

 

 

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

 

मास्तर: मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?

(बंड्या उठला आणि म्हणाला)

बंड्या: राजाराम मोहनरॉय….

मास्तर: का रे बंड्या ?

बंड्या: कारण, त्यांनी ‘बालविवाह’ बंद केला…..

त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो.

 

 

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

 

बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?

चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…

बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?

चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

 

 

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

 

खतरनाक प्रपोज :

शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो

.

मुलगी :अय्या खरंच

.

शिंचन:- हो खरंच

.

आणि तु फक्त नाय म्हण

.

.

तुझी पण वाट लावतो ..

Read more

Funny Video: नवरदेवाच्या मित्रांनी दिली अशी भेट, नवरीला पाहून संताप आला, रागाने गिफ्ट फेकून दिले आणि मग तिने काय केले ते पाहून लोक म्हणाले बाबो !

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरीच्या हातात एक गिफ्ट आहे, जे ती उघडत आहे. पण गिफ्ट उघडताच, ती पाहून तिला …

Read more

प्रिया प्रकाश वारियरचे बेडरूमचे फोटो व्हायरल, रेड टॉपमध्ये बोल्ड अदा दाखवणारी ‘विंक गर्ल’

सोशल मीडिया सेन्सेशन प्रिया प्रकाश वारियर तिच्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर सक्रिय असलेल्या प्रिया प्रकाश वारियरने बेडरूममध्ये …

Read more

Luisa Khovansky Photos: युक्रेनच्या या महिलेचे शरीर पाहून मिळतात विचित्र ऑफर

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात युक्रेनचे अधिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे तेथे …

Read more

Bold Photo: कॅमेऱ्यासमोर पँट काढून तिने अशी पोज द्यायला सुरुवात केली..

निक्की तांबोळी ‘बिग बॉस 14’  पासून सतत चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर असा एक फोटो शेअर केला आहे की …

Read more

Allu Arjun Family: भाऊ राम चरण ते काका चिरंजीवी पर्यंत अल्लू अर्जुनच्या कुटुंबात आहेत दहा Superstar’s. येथे पहा संपूर्ण लिस्ट

Allu Arjun Family: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहे. काही वेळापूर्वीच त्याचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट …

Read more

Boald Actress: या अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून फुटला घाम, दार बंद करूनच पहा ही वेबसिरीज !

Bold Actress: ओटीटी प्लॅटफॉर्म त्याच्या बोल्ड कंटेंटमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. काही वेब सीरिज इतक्या बोल्ड असतात की लोक त्यांचा …

Read more