लाडक्या गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस मराठी | Ganpati Bappa Quotes In Marathi

Ganpati Bappa Quotes in Marathi: नमस्कार मित्रांनो आपण लाडक्या गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Ganpati Bappa Quotes In Marathi, Ganesh Chaturthi status marathi, Ganpati Quotes Marathi, Ganpati Status Marathi, Ganpati Images Marathi, Ganpati Messages In Marathi, गणपती बाप्पा मोरया, Ganpati status marathi, ganpati bappa status marathi, ganpati status marathi 2022, बाप्पा स्टेटस मराठी दिले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. मग चला तर पाहूया

Ganpati Bappa Quotes in Marathi (गणपती बाप्पा कोट्स मराठी)

सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, 

शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

❣️❣️❣️

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… ❣️❣️❣️

लाडक्या गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस मराठी | Ganpati Bappa Quotes In Marathi

❣️❣️❣️ बाप्पा एक तूच आहेस जो

सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही

पण साथ माझी कधी सोडत नाही ❣️❣️❣️

Shree Ganesh Quotes in Marathi

(ads1)

एकदंताय विद्महे 

वक्रतुंडाय धीमहि

तन्नो दंती प्रचोदयात

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा! ❣️❣️❣️

वाट पाहता बाप्पा तुझी

वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले 

❣️❣️❣️

तुमच्या आयुष्यातला आनंद

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो

अडचणी उंदरा इतक्या लहान असो

आयुष्य सोंडे इतके लांब असो

क्षण मोदका इतके गोड असो

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

❣️❣️❣️

Ganpati Quotes In Marathi Font

Also Read: Fishpond in Marathi

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… ❣️❣️❣️

लाडक्या गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस मराठी | Ganpati Bappa Quotes In Marathi

श्वास मोजावे तसे तास मोजतोय

तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय

आतुरता आगमनाची. ❣️❣️❣️

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।

खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।

सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो I

❣️❣️❣️

Ganpati Bappa Messages in Marathi 

बाप्पा चालले आपल्या गावाला,

चैन पडेना आमच्या मनाला,

ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,

वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…♥️♥️

Ganpati Bappa Quotes In Marathi 2 Line

नाव घेऊनी मोरयाचे मुखी,

मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाचे

❣️❣️❣️

तुमच्या आयुष्यातला आनंद

त्या विघ्नहर्त्याच्या काना

इतका विशाल असावा.. ❣️❣️❣️

देव येतोय माझा…

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची… ❣️❣️❣️

(ads1)

Instagram Ganpati Bappa Quotes In Marathi

लाडक्या गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस मराठी | Ganpati Bappa Quotes In Marathi

माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे

जिथे मी जास्त मागत नाही

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

❣️❣️❣️ 

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय, हार्दिक शुभेच्छा! तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत याच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया

❣️❣️❣️

Ganpati Bappa Quotes In Marathi One Line

हे करोणा वेळ आहे तुझी

करून घे तुझा कहर

२२ ऑगस्ट जवळ येऊ दे मग

बघशील आमच्या बाप्पांची लहर…

बोला गणपती बाप्पा मोरया. ❣️❣️❣️

भक्ति गणपति, शक्ति गणपति,

सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,

महा गणपति। ❣️❣️❣️

Ganpati Bappa Quotes In Marathi For Instagram

बाप्पा निघाले ,विसर्जनाची तयारी सुरू झाली

डोळे ही झाले ओले पण आनंद ही आहे जल्लोष ही आहे तुझा निरोप घेताना ,

पुढच्या वर्षी लवकर या आणि आम्हाला परत अशे आनंदाचे क्षण देत रहा ..❣️ ❣️❣️❣️

❣️❣️❣️

बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा हीच इच्छा – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

❣️❣️❣️

❣️❣️❣️ आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची

कधी उजडेल सोनेरी पहाट !!बप्पा तुझ्या आगमनाची!!

Happy Ganesh Chaturthi ❣️❣️❣️

Also Read: Marathi Comments For Girl

Ganpati Bappa Ashirwad Quotes In Marathi

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची, ❣️❣️❣️

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,

चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,

आभाळ भरले होते तु येताना,

आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!!

Ganpati Bappa Quotes Marathi

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ❣️❣️❣️

Best Ganpati Bappa Status With Images In Marathi Messages

लाडक्या गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस मराठी | Ganpati Bappa Quotes In Marathi

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना ❣️❣️❣️

बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया… ❣️❣️❣️

श्रींच्या चरणी कर माझे जुळले,

तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,

अशीच कृपा सतत राहू दे…

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!! ❣️❣️❣️

Ganpati Bappa Images With Quotes In Marathi

जय श्री गणेशाय नमः

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ती मोरया

सगळ्या मित्रांना माझ्याकडून

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

❣️❣️❣️

तुझी भक्ती वरदान आहे,

जो कमावतो तो श्रीमंत असतो

किनाऱ्याशिवाय एक कयाक आहे,

जो देव तुम्हाला अज्ञात आहे.

गणपती बाप्पा मोरिया 

❣️❣️❣️

गणराया तुझ्या पवित्र आगमनाने,

करोनाचे संकट दूर होवो,

सर्वांना आरोग्य लाभो,

हीच तुझ्या पावन चरणी मनापासून प्रार्थना!!!

❣️❣️❣️

मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बा तू घाल पोटी.. ❣️❣️❣️

दाटला जरी कंठ तरी

निरोप देतो तुला हर्षाने

माहीत आहे मला देवा..

पुन्हा येणार तु वर्षाने..!

!!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!

❣️❣️❣️

Ganpati Bappa Blessing Quotes In Marathi

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.

❣️❣️❣️

देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची 

तुला डोळे भरून पाहण्याची, तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी 

गणपती बाप्पा मोरया!!!

❣️❣️❣️

Ganpati Bappa Love Quotes In Marathi

(ads1)

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप

ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

❣️❣️❣️

❣️❣️❣️ बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती

बाप्पामोरया..

मंगलमूर्ती मोरया..❣️❣️❣️

Marathi Quotes on Ganpati Bappa

❣️❣️❣️ श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली गणाधिशाची स्वारी आली..❣️❣️❣️

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ❣️❣️❣️

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।

डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।

प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।

भावें ओवाळीन म्हणे नामा

गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ❣️❣️❣️

Ganesha Motivational Quotes In Marathi

कलांचा स्वामी हा भाग्यविधाता,

कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता ❣️❣️❣️

आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ

तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,

गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. ❣️❣️❣️

Ganpati Bappa Quotes In Marathi Font

भक्ति गणपति, शक्ति गणपति,

सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,

महा गणपति।

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❣️❣️❣️

|| गणपती बाप्पा मोरया ||

|| मंगल मूर्ती मोरया ||

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

❣️❣️❣️

Ganpati Bappa Quotes In Marathi Text

चला उठा आता

बाप्पा च्या आगमनाची तयारी चालू करायची आहे झोपून नाही चालणार ,

खूप कमी दिवस राहिलेत मग मज्जा ही आपणच करणार आहोत ❣️❣️❣️

Attitude Ganpati Bappa Quotes In Marathi

माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे

जिथे मी जास्त मागत नाही

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही

❣️❣️❣️

त्यांनी विचारले :- काय मागितलेस गणपती बाप्पा कडे ?

मी म्हणालो :- काहीच नाही मागितल… जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले. ❣️❣️❣️

Ganpati Visarjan Quotes In Marathi

फुलांची सुरुवात कळीपासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते. 

❣️❣️❣️

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया!! ❣️❣️❣️

Gauri Ganpati Quotes In Marathi

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते… ❣️❣️❣️

Ganesha Quotes In Marathi (गणपती बाप्पा स्टेटस मराठी)

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… ❣️❣️❣️

Ganpati Bappa Quotes In Marathi

❣️❣️❣️ तुमच्या मनातील

सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 

सर्वांना सुख, समृध्दी,

ऐश्वर्य,शांती,

आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ❣️❣️❣️

Ganpati Quotes In Marathi For Instagram

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते…

❣️❣️❣️

Ganpati Bappa Quotes In Marathi With Emoji

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

(ads1)

परंपरा आम्ही जपतो..

मोरयाचा गजर आम्ही करतो..

हक्काने वाजवतो

आणि

बाप्पाला नाचवतो..

म्हणूनच बोलतो,

बाप्पा मोरया मोरया ❣️❣️❣️

Ganpati Bappa Quotes In Marathi New

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो,

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

❣️❣️❣️

Ganpati status marathi (गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस मराठी)

वाट पाहता बाप्पा तुझी

वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले ❣️❣️❣️

❣️❣️❣️// श्री गणेशाय नमः//

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा!!

Happy Ganesh Chaturthi ❣️❣️❣️

Ganpati Bappa Quotes In Marathi Copy Paste | Ganpati Wishes In Marathi

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा

तुझ्या नावातच समाधान आहे. ❣️❣️❣️

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते

गणेशाच्या दारावर जे काही जात

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

|| गणपती बाप्पा मोरया || ❣️❣️❣️

Attitude Ganpati Bappa Quotes In Marathi 

आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

❣️❣️❣️

गणरायाच्या आगमनासोबत

तुमच्यावर गणपतीबाप्पाच्या आशीर्वादाचा वर्षाव होवो,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या आगाऊ शुभेच्छा!

आतुरता बाप्पाच्या आगमनाची!!!

❣️❣️❣️

Ganpati Bappa Images In Marathi

 

श्रावण सरला,

भाद्रपद चतुर्थीची पहाट आली, 

सज्ज व्हा फुले उधळायला,

गणाधीशाची स्वारी आली

❣️❣️❣️

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,

चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,

आभाळ भरले होते तु येताना,..

आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…

गणपती बाप्पा मोरया!..

पुढच्या वर्षी लवकर या!!

❣️❣️❣️

Ganpati Aagman Quotes In Marathi

फुलांची सुरुवात कळीपासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते.

गजानन तू गणनायक. ❣️❣️❣️

आभाळ भरले होते तु येतांना,

आता डोळे भरून आलेत तु जातांना,

काही चुकलं असेल तर माफ कर,

पुढल्या वर्षी ये लवकर

❣️❣️❣️

Ganpati Quotes In Marathi | Ganpati Captions Marathi

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना.. ❣️❣️❣️

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला,

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी आम्हाला. ❣️❣️❣️

❣️❣️❣️ वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले.❣️❣️❣️

ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट घेऊन येवो,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

शुभ गणेश चतुर्थी! ❣️❣️❣️

या मंगल मय गणेश चतुर्थी दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, श्री गणेशाची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुम्हाला उत्तम आरोग्य, यश, ऐश्वर्य, समाधान आणि सुख समृद्धि लाभो, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.

❣️❣️❣️

माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून 

हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.                         

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया

वरदहस्त असूद्या माथी 

राहूद्या सदैव छत्रछाया

गणपती बाप्पा मोरया – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

❣️❣️❣️

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले Ganpati Bappa Quotes In Marathi, Ganesh Chaturthi status marathi, Ganpati Quotes Marathi, Ganpati Status Marathi, Ganpati Images Marathi, Ganpati Messages In Marathi, गणपती बाप्पा मोरया, ganpati status marathi, ganpati bappa status marathi, ganpati status marathi 2022, बाप्पा स्टेटस मराठी आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment