नागपंचमी शुभेच्छा 2023 🐍 | Nag Panchami Wishes, Quotes, Status, SMS, Images & Messages In Marathi

नमस्कार मंडळी आजकाल सोशल मीडियावर status ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे Nag Panchami सणानिमित्त whatsapp, instagram story, facebook वर status ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये Nag Panchami status, wishes, quotes, images देत आहोत तुम्ही हे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि प्रिय व्यक्ती ला पाठवू शकता.

नागपंचमी शुभेच्छा, स्टेटस, मराठी (Nag Panchami Wishes, Status In Marathi)

 नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा हिच परमेश्वरचरणी प्रार्थना… या नागपंचमी साजरी करू या ईश्वररूपी नागाचे रक्षण आणि निसर्गाचे जतन करूया… नागपंचमीच्या शुभेच्छा

जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला

नको केवळ आंधळी पूजा

नाग दूध पित नाही कधीच

देऊ नका त्याला नाहक सजा

नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा

लग्नामध्ये रस्त्यावर लोळ, रस्त्याची साफसफाई करत नागीण डान्स करणाऱ्या

सर्व विषारी, बिनविषारी मित्रांना नागपंचमीच्या शुभेच्छा.

नाग दूध पिता यापेक्षा मोठी गजाल कधी होऊची नाय…

नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला

सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद आणि संरक्षण प्राप्त होईल…

नागपंचमीच्या शुभेच्छा

मान ठेवू नागराजाचा, पूजा करू शिवशंकराची…

नागपंचमीच्या शुभेच्छा

महादेवाला नाग आहे प्रिय, मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या होतील दूर… नागपंचमीच्या शुभेच्छा

सण नागपंचमी सया निघाल्या वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

हॅपी नागपंचमी कोट्स (Happy Nag Panchami Quotes In Marathi)

Nag Panchami Quotes In Marathi(image)

निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला, शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला …. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

कधी भेटशील तेव्हा, व्हतील तरे भेटी गाठी,

येत्या नागपंचमीला आणीन तुला दुधाची वाटी… नागपंचमीच्या शुभेच्छा

पंचमीचा सण आला पंचमीचा सण आला

प्रिय भाऊ राया मला माहेरी न्यायला आहे आला

दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा

रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,

परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची… हॅपी नागपंचमी

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,

शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण… नागपंचमीच्या शुभेच्छा

शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस… नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा

 वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी

 मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा… नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Marathi SMS

 पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… नागपंचमीच्या शुभेच्छा

ओम भुजंगेय विद्महे, सर्प राजा तन्नो नागः प्रचोदयात। हॅपी नाग पंचमी 2021.

नागपंचमी शुभेच्छा संदेश (Nag Panchami Messages In Marathi)

Nag Panchami Messages In Marathi

 मातीच्या नागाची पूजा करा

जिवंत नागाचा नको अट्टाहास

तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो

नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास

नागपंचमीच्या शुभेच्छा

महादेवाचे लाडके नाग, तुमची सर्व कामे आनंदात होतील, जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील तुमच्या परिवारास नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा,

हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे… नागपंचमीच्या शुभेच्छा

डूख धरून बसणाऱ्या सर्व मानवरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा

 वारूळाला जाऊया, नागोबाला पुजूया… नागपंचमीच्या शुभेच्छा

सर्प देव तुमचे रक्षण करील, त्यांना दूध द्या, आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धीचा पाऊस होईल, नाग पंचमीचा हा शुभ सण तुम्च्य्साठी खास असेल हॅपी नाग पंचमी 2021 आपणा सर्वांना नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,

आज तुझा सण आला आहे नागपंचमी

सर श्रावणाची सांगे, गोज गुपित कानात

झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत

फाद्यांवरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,

पंचमीचा सण आला माहेरच्या आठवणीने डोळे झाले ओले

नागदेवताची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल…. नागपंचमीच्या शुभेच्छा

नागदेवता आपल्या घराचे, घरातील सर्व सदस्यांचे रक्षण करो… नागपंचमीच्या शुभेच्छा

पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,

सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,

अशा वातावरणाची परसात घेऊन

आला आला श्रावण महिना

या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला

नागपंचमीच्या शुभेच्छा…

नागपंचमीच्या अमृततुल्य शुभेच्छा

पुंगीने नागाची आज मुलाखत घ्यावी,

जनतेच्या वाट्याची खावी दूध मलाई,

फणा अंहकाराचा डसता बाधा होई,

पुंगीच्या अंगागाची होई लाही लाही

नागपंमीच्या शुभेच्छा

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो… आजचा दिवस शिवाला अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील… नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Wishes in Marathi

आपल्या मध्येच राहीन आपल्याला फणा दाखवून फुस करणाऱ्या नागांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार. नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे नागपंचमीच्या शुभेच्छा

भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती आणि सामर्थ्य देवो…आपणांस आणि आपल्या परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमी स्टेटस इन मराठी (Nag Panchami Status In Marathi)

या नागपंचमीवर देवतांचा आशीर्वाद सदैव असो, लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन नेहमीच असले पाहिजे. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 चल गं सखे वारूळाला, वारूळाला, वारूळाला, नागोबा पूजायाला, पूजायाला, पूजायाला… नागपंचमीच्या शुभेच्छा

 समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती

अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा

 देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला

माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Images In Marathi

Nag Panchami Status in Marathi
Nag Panchami Wishes In Marathi
  • Also Read: Marathi Charolya
  • Also Read: Birthday Wishes In Marathi
  • Also Read: Attitude Status In Marathi
  • Also Read: Best Tapori Birthday Wishes In Marathi

निष्कर्ष

मंडळी मी तुम्हाला या पोस्ट मध्ये नाग पंचमी शुभेच्छा, स्टेटस, quotes आणि massages दिले आहेत तुम्हाला हे सर्व शुभेच्छा कश्या वाटल्या आम्हाला comment box मध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे आणखी nag panchami wishes, status, quotes असतील तर तेही कंमेंट्स बॉक्स मध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment