प्रसंग लेखन मराठी 9वी, 10वी, 12वी | Prasang Lekhan In Marathi PDF

नमस्कार आज Marathi Upyojit Lekhan मधील लेखन कौशल्यतीला prasang lekhan वर तुम्हाला माहिती देणार आहे आणि काही उदाहरणे आणि परीक्षेत येणारे प्रसंग लेखनावरील प्रशन आणि त्यांचे उत्तरे या पोस्ट मध्ये देणार आहे.

तुम्हाला या पोस्ट मध्ये prasang lekhan marathi मध्ये कसे करायचे? असे अनेक प्रश्नांची उत्तरे या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही दिलेल्या नमुन्याचे pdf download करू शकता.

प्रसंग लेखन मराठी (Prasang Lekhan In Marathi)

आपल्या दैनंदिन जीवनात काही घटना घडत असतात. एखाद्या प्रसंग घडलेला असतो एखादी घटना आपल्याला विचार करायला लावत असते त्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल? प्रसंगाचे करावयाचे आहे आपले विचार, भावना प्रभावी पणे मांडण्याचे कौशल्यही आपल्याला प्राप्त होते.

Prasang Lekhan म्हणजे काय? 

Prasang Lekhan म्हणजे: तुमच्या सोबत घडलेली घटना कशी घडत होती, काय झाले? आणि अनुभव तुम्हाला लिहायचा आहे.

Prasang Lekhan कसे करायचे?

प्रसंग लेखन करणे अगदी सोपे आहे. पेपर मध्ये तुम्हाला चार विषय दिले जातील त्यातील तुम्हाला सोपे वाटत असलेले विषय निवडायचे आहे.

आता तुम्हाला फक्त कल्पना करायचे आहे की तुमच्या सोबत ती घटना घडत आहे आणि त्या घटनेचे वर्णन करायचे आहे. झाले तुम्ही आता कोणत्याही विषयावर प्रसंगावर लेखन करू शकता.

प्रसंग लेखन विषय (Prasang Lekhan In Marathi Topics)

मी तुम्हाला खाली परीक्षेत विचारले जाणारे Prasang lekhan in marathi topics

दिले आहेत.

  • प्रसंग लेखन अकस्मात पडलेला पाऊस (Prasang lekhan in marathi akasmat padlela paus)
  • प्रसंग लेखन मराठी 10वी निरोप समारंभ
  • Prasang lekhan in marathi mi pahilela apghat

Prasang Lekhan नमुने

मित्रानो मी तुम्हाला खाली काही प्रसंग लेखन नमुने दिले आहेत. त्या नमुन्याचे नीट निरक्षण करा आणि ते वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की prasang lekhan कसे करतात? आणि मी खाली दिलेल्या नमुन्याचे PDF सुद्धा उपलब्ध करून दिले आहे. 

अकस्मात पडलेला पाऊस (Prasang Lekhan In Marathi Akasmat Padlela Paus)

तो प्रसंग खूपच आनंदमयी होता. त्यादिवशी खूप गर्मी होती सर्वत्र वातावरणात बदल झाला होता. सगळीकडे शांतता अंगातून घामाच्या धारा निघत होत्या.

अचानक आभाळात ढग भरून आले सर्वत्र काळे ढग होते. सगळीकडे अंधार पसरला तेवढ्यात मोठे वादळ सुटल्यासारखे वारे वाहत होते. 

सगळा कचरा हवेत फिरून होता. आणि हळू हळू पावसाचे मोठे-मोठे थेंब पडू लागले. जोराचा पाऊस सुरू झाला. सगळे ओढे नाले वाहू लागले. 

मी आणि माझी भावनंडेही त्या पावसात सामील झाली आणि मनसोक्त बागडू लागलो अगोदर आम्ही पाऊस पडला की घरातच बसायचो.

बाहेर गेलो की आई-बाबा रागवायचे पण यावेळी घरी कोणीच नव्हते आम्ही पावसात नाचू लागलो. सगळीकडे हिरवळ पसरली होती.

Prasang Lekhan In Marathi PDF

Prasang Lekhan In Marathi
Download PDF

Prasang Lekhan म्हणजे काय? 

Prasang Lekhan म्हणजे: तुमच्या सोबत घडलेली घटना कशी घडत होती, काय झाले? आणि अनुभव तुम्हाला लिहायचा आहे.

Prasang Lekhan कसे करायचे?

प्रसंग लेखन करणे अगदी सोपे आहे. पेपर मध्ये तुम्हाला चार विषय दिले जातील त्यातील तुम्हाला सोपे वाटत असलेले विषय निवडायचे आहे.

निष्कर्ष

मित्रांनो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये पेपर मध्ये हमखास विचारले जाणारे प्रसंग जसे: अकस्मात पडलेला पाऊस (Prasang lekhan in marathi akasmat padlela paus), प्रसंग लेखन मराठी 10वी निरोप समारंभ, Prasang lekhan in marathi mi pahilela apghat या सर्व प्रसंगावर मी प्रसंग लेखन कसे करायचे हे सांगितले आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment