Best 50+ मराठमोळे साडी कोट्स | Saree Quotes In Marathi 2023

नमस्कार आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही मुलींसाठी Saree Quotes For Instagram Caption, Nauvari Saree Caption In Marathi, Traditional Saree Quotes In Marathi आणि Saree Quotes In Marathi दिले आहेत. जे तुम्ही सहज कॉपी करून आपण Instagram Caption ठेवू शकता.

Related Post: 👌 Simple Marathi Caption for Instagram

Saree Quotes In Marathi

अस्सल मराठमोळं सौंदर्य… पैठणी

मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा

आभाळ फिरून येईल

ढग दाटून येतील ग

मनातल्या हुंद्क्याचा

डोळ भरल्या पाण्याचा

रंग कोणता ह्यो सांग मातीला गं…तुला साडीत बघून जीव होतोय वरखाली गं

मराठमोळे साडी कोट्स | Saree Quotes In Marathi
Saree Quotes In Marathi

साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा

अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा

साधेपणा आणि मादकता याचा सुंदर मेळ घडवून आणते ती साडी!

Also Read: Marathi Caption For Instagram Girl

Attitude Girl In Saree Quotes In Marathi

साडी नेसा आणि त्यांना तुमच्याकडे पाहण्यासाठी एक कारण नक्की द्या!

ही नाही फक्त फोटोची कमाल,

साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल

तुमच्या रोजच्या आयुष्यात हवा असेल ग्लॅमरचा तडका तर… निवडा साडीचा योग्य पर्याय!

साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना

सौंदर्य खुलविते खास

मराठमोळे साडी कोट्स | Saree Quotes In Marathi
Saree Quotes In Marathi

नऊवारी साडी, ल्याले सुंदर साज

बाई नजर ना लागो कुणाची आज!

जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीची फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम!

Traditional Saree Quotes In Marathi

Also Read: शुभ रात्री संदेश मराठी 

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…पैठणी आहे साड्यांची शान

महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच सर्वात जास्त खुलून येतं

पैठणीचा साज…मराठी मुलींचे सौंदर्य भन्नाट

सौंदर्याची शुद्ध खाण म्हणजे साडी

नवरीचा माज येतो असेल जर पैठणीचा साज!

मुलींसाठी सर्वात मादक अशी फॅशन म्हणजे साडी

गोष्ट एका पैठणीची!

पैठणीइतकं सुंदर काहीच नाही

प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं

पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं

Paithani Saree Quotes In Marathi

आम्ही महाराष्ट्रीयन आहोत सुंदर…म्हणून दिसतो सुंदर

त्यावर पैठणीचा कहर

साड्यांची आन, बान आणि शान…पैठणी आहे आमचा मान

मराठमोळे साडी कोट्स | Saree Quotes In Marathi
Saree Quotes In Marathi

आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर

नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार

आयुष्य लहान असलं तरी चालेल, पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा!

साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही

साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही

तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते

जरीच्या साडीत सजून धजून

येई सौंदर्य अधिक खुलून

कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा

पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही

नाद करायचा नाय! मराठमोळा साज, आहे आमची वेगळीच बात!

मराठमोळे साडी कोट्स | Saree Quotes In Marathi
Saree Quotes In Marathi

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…नऊवारी साडी, नथीचा तोरा.. सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!

साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदा नेहमीच तोकडी पडते

साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही

अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही

साडीला नकार देणं कधीच शक्य नाही

अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…

रत्नप्रभा तनु ल्याली

Nauvari Saree Caption In Marathi

माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी

साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे

साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे

साधेपणातच आहे सौंदर्य!

पारंपरिक ते अधिक सुंदर!

मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं

नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!

नऊवारीतील खुललेले सौंदर्य जणू काळजात घुसलेली कट्यार…

आजन्म प्रेम म्हणजे साडी!

पैठणी आहे साड्यांची राणी…प्रत्येक महाराष्ट्रीन मुलीसाठी सखीसाजणी

Saree Quotes In Marathi For Instagram

साडीतील मादकता दुसऱ्या कोणत्याच कपड्यांमध्ये दिसून येत नाही

प्रत्येक साडीची एक कहाणी असते….तुम्हाला माझी कहाणी कळतेय का?

मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….

वेगळेपणा दाखवायचा असेल तर

दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय!

साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य

साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा

साडी म्हणजे दर्जा…पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा

छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी…नार गुलजार

मराठमोळे साडी कोट्स | Saree Quotes In Marathi
Saree Quotes In Marathi

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी

गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी

नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती

साडीतच शोभते खरी मराठी मुलगी

नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा

खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!

लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन आहे आणि ती म्हणजे साडी

लावण्य म्हणजे साडी!

मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर नेसा साडी

आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही

साडीमध्येही आपलं सौंदर्य कमाल दाखवू शकतं!

साडी म्हणजे एक वेगळी ओळख, साडी म्हणजे आत्मविश्वास आणि साडी हीच आहे एक वेगळी भाषा

जेव्हा स्त्री साडी नेसते तेव्हा तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना तोंड थकत नाही

एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं

राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं

Also Read: Happy New year Wishes In Marathi

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की Saree Quotes In Marathi पोस्ट मध्ये दिलेले Nauvari Saree Caption In Marathi, Traditional Saree Quotes In Marathi आणि Saare Caption In Marathi आवडले असेल. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मैत्रीण बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment