Sneha Paul Web Series: स्नेहा पॉल च्या या हॉट वेबसीरीज पहिलात का?

Sneha Paul ही प्रसिद्ध मॉडल आणि अभिनेत्री आहे जी वेब सीरीज मधे काम करते, स्नेहा चे instagram वर 270k+ फ़ॉलोअर्स आहेत, स्नेहा ने आता पर्यन्त तीन वेब सीरिज केल्या आहेत ती Charmsukh Chawl House या Ullu app च्या Web series मधून प्रसिद्ध झाली.

स्नेहा ने आता पर्यंत काम केलेल्या सर्व वेब सीरिज ची लिस्ट आणि ट्रेलर खाली दिली आहे, स्नेहा च्या वेब सीरिज चे ट्रेलर पाहून तुम्ही पूर्ण वेब सीरिज पहिल्या शिवाय राहणार नाही.

Charmsukh Chawl House Ullu Web Series

ullu app ची पॉप्युलर वेब सीरिज Charmsukh Chawl House ही मुंबईतील चाळीतली गोष्ट आहे, सेन्हा ने या सीरिज मध्ये रिनू भाभी ची भूमिका केली आहे, स्नेहा ला याच सीरिज मधून प्रसिद्धी मिळाली.

एक परिवार मुंबईतील चाळीत राहते, एका दिवशी रिनू चा दीर त्यांच्या घरी राहायला येतो, त्या त्या दोघांना ही  प्रेम होते, पुढे जाऊन त्या दोघांचे शारीरिक संबंध होते. पुन्हा काय होतो हे पाहण्यासाठी ullu app ही सीरिज उपलब्ध आहे तुम्ही तेथे पाहू शकता.

Charmsukh Chawl House 2 Ullu Web Series

एक वर्षाच्या प्रतिक्षे नंतर Charmsukh Chawl House 2 2022 मध्ये ullu app वर रिलीज झाली, पहिल्या सिजन मध्ये आपण पाहिले की रिनू आणि तिच्या दिराचे एकमेकांवर प्रेम होऊन ते दोघे ही शाररिक संबंधात जातात,

Charmsukh Chawl House 2 पहिल्या सीजन च्या स्टीरीला पुढे चालवते, रिनू आणि तिचा नवरा ते दोघे ही आता गावाकडे आलेले असतात, रिनू आणि तिचा दीर पुन्हा एकदा भेटतात अन त्यांच्या दोघांची प्रेमकहाणी पुन्हा चालू होते.

पण यावेळी त्या दोघांच्या अफेयर बद्दल रिनू च्या नवऱ्याला समजल्याले असते मग पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ullu app पूर्ण सीरिज पाहावी लागेल.

Bold Webseries: या वेबसिरीज मध्ये अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून प्रेक्षकांना फुटला घाम, कुटुंबासोबत पाहण्याची चूक करु नका !

Laal Lihaaf (Part 1 & Part 2)

Laal Lihaaf स्नेहा पॉल ची आणखी एक सीरिज आहे, खुप दिवसानंतर ती ullu app च्या वेबसीरिज मध्ये पाहायला मिळाली होती, स्नेहा ची ही वेबसीरिज तेवढीच बोल्ड आणि हॉट आहे.

या सीरिज मध्ये स्नेहा ने कुसुम ची भूमिका साकारली आहे, कसम चा नवरा तिच्या वर प्रेम करत नसतो, तीला सतत एकटेपणा जाणवत असतो, तिचे घरी काम करणाऱ्या मोलकरणी सोबत प्रेम होते मग त्या दोघी शारीरिक संबंधा मध्ये जातात, मग पुढे काय होते हे पाहण्यासाठी ullu app वर जावे लागले.

तर या होत्या सनेह पॉल च्या बोल्ड आणि हॉट वेब सीरीज.

[table id=1 /]

Leave a Comment