Bold Web Series: ‘या’ वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दार बंद करुनच पहा

Bold Web Series: जर तुम्हाला वेबसीरीज पाहण्याची आवड असेल तर इंटरनेट वर असे भरपूर ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही अगदी फ्री मध्ये वेबसीरीज पाहू शकता. पर आता आपण असे वेबसिरीज बद्दल पाहणार ज्या मध्ये फक्त ब्लॉडनेसचा तडका असतो. अश्या ब्लॉडवेबसिरीज आपण आपल्या कुटुंबासोबत पाहणे टाळलेलच बरं, अन्यथा तुम्हाला लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागू शकते.

Top 5 Bold Web Series

या पोस्ट मध्ये आपण 5 अश्या वेबसिरीज बद्दल पाहणार ज्या मध्ये फक्त ब्लॉडनेसचा तडका आहे.

हेलो मिनी

हेलो मिनी ही वेब सिरीज कथेच्या दृष्टीने चांगली असली तरी ती बोल्ड सीन्सने भरलेली आहे. या वेब शोमध्ये तुम्हाला प्रत्येक सीझनच्या शेवटपर्यंत सस्पेन्स पाहायला मिळेल, पण इंटिमेट सीन्समुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ही वेब सिरीज अजिबात पाहू शकत नाही. या वेबसिरीज ला तुम्ही Mx Player वर फ्री मध्ये पाहू शकता.

Hello Mini Bold Web Series
Image courtesy: Hello Mini

पेइंग गेस्ट

MX Player वर पेइंग गेस्ट वेब सिरीज देखील फ्री मध्ये उपलब्ध आहे. 2017 मध्ये रिलीज झालेल्या या वेब सीरिजचे आतापर्यंत 3 सीझन आले आहेत. या वेब सीरिजमध्येही खूप बोल्डनेसचा तडका आहे.

Paying Guest Bold Web Series
Image Courtesy: Paying Guest

हे पण वाचा: Actress: या अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून फुटला घाम, दार बंद करूनच पहा ही वेबसिरीज !

फोर मोर शॉर्ट्स प्लीज

आता आपण पाहणार आहोत फोर मोर शॉर्ट्स प्लीज या वेबसीरिज बद्दल यात खूप बोल्ड सीन्सही आहेत. या वेबसीरिजमध्ये सयानी गुप्ता आणि मिलिंद सोनम यांनी कॅमेरासमोर सर्व मर्यादा ओलांडल्या असून एकापेक्षा एक इंटिमेट सीन दिले आहेत.

Four more shots please Bold Web Series
Image courtesy: Four More Shots Please

बॉम्बे बेगम्स

बॉम्बे बेगम्स या वेबसीरिजने बोल्डनेसच्या प्रत्येक मर्यादा ओलांडली आहे. या वेबसीरिजमध्ये पूजा भट्ट आणि राहुल बोस यांच्यातील केमिस्ट्री खूपच रोमँटिक आहे. यामध्ये अनेक इंटिमेट सीन्सही चित्रित करण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मुलांसोबत बसूनही ही वेबसीरिज पाहू शकत नाही.

Bombay Begums Bold Web Series
image courtesy: Bombay Begums

हे पण वाचा: Bold Webseries: या वेबसिरीज मध्ये अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून प्रेक्षकांना फुटला घाम, कुटुंबासोबत पाहण्याची चूक करु नका !

सेक्रेड गेम्स

सेक्रेड गेम्स यावेबसीरिजमध्येही अनेक बोल्ड सीन्स तसेच अपशब्द शब्दांचा वापर करण्यात आला आहे. अश्या वेबसिरीज आपण आपल्या कुटुंबासोबत पाहणे टाळलेलच बरं, अन्यथा तुम्हाला लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागू शकते.

Scared Games Bold Web Series
Image courtesy: Scared Games

तर हे होते काही अश्या वेबसिरीज ज्याचा कंटेंट खूप बोल्ड आहे. इंटरनेट वर अशी बरेच वेबसिरीज आहेत जी तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा तुमच्या मुलांसोबत नाही पाहू शकत.

[table id=1 /]

Leave a Comment