🌺 मराठी स्टेटस नाती 2023 | Relationship Quotes In Marathi

मराठी स्टेटस नाती या पोस्ट मध्ये आपले स्वागत तुम्ही relationship quotes in marathi शोधत असाल तर आम्ही तुमच्या साठी या पोस्ट मध्ये बेस्ट नाती सुविचार collection देणार आहे.

मित्रानो आज या पोस्ट मध्ये दिलेल्या collection मध्ये आम्ही तुम्हाला marathi quotes on relationship, husband wife relation quotes in marathi, taunting quotes on relationships in marathi, marriage quotes in marathi, marathi quotes on relations देणार आहेत या quotes चा वापर तुम्ही facebook, whatsapp status, instagram post मध्ये करू शकता.

मराठी स्टेटस नाती 

🌺🌺समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घ्या..🌺🌺

🌺🌺ज्या क्षणी तुला वाटेल कि,

हे नात तोडण्याची वेळ आली आहे …

तेव्हा स्वतःच्या मनाला

हे एकदा जरूर विचार कि,

“हे नात एवढा काळ का जपलं… का जपलं…🌺🌺

🌺🌺समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!!!🌺🌺

🌺🌺कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.🌺🌺

🌺🌺यशस्वी तोच होतो जो

आपल्या परिवारा सोबत असतो🌺🌺

🌺🌺तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल….माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..🌺🌺

🌺🌺जी व्यक्ती आपल्याला

आपल्या भूतकाळासह स्वीकारतात..

वर्तमानकाळात प्रत्येक वळणावर

आपली पाठराखण करतात…

भविष्यात नाते निभावताना

कुठेही- कोणत्याही कारणानं

अविश्वास नात्यात निर्माण होणार नाही

याची काळजी घेणारे,

आयुष्याचे खरे जीवनसाथी…..🌺🌺

🌺🌺जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतातत्यांना असे गमवू नका… आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते…🌺🌺

🌺🌺कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक sorry म्हणून फक्त पट्टी लाऊन जातात🌺🌺

🌺🌺क्षण जीवनातले समृध्दिने. दिव्यासह उजळून यावे. नाते आपले परस्परातले, अगदी अतुट राहावे🌺🌺

🌺🌺आवडत्या व्यक्तीला जितके क्षण द्यालते असे द्या कि, तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील🌺🌺

Relationship Quotes In Marathi

Relationship Quotes In Marathi

🌺🌺डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.🌺🌺

🌺🌺तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका,वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन, किर्ती आणि वैभव हे चालत येते.🌺🌺

🌺🌺माफी मागितल्यामुळे तुम्ही चुकीचे होता आणि दुसरी व्यक्ती बरोबर होती हे कधीही सिध्द होत नाही🌺🌺

🌺🌺खाल्ल्यावरच तिची चव कळते, तसेच, नुसतेच नाते आहे, सांगून भागत नाही, तर ते टिकवायला लागतं…🌺🌺

🌺🌺नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात…🌺🌺

🌺🌺गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो.🌺🌺

🌺🌺प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच असते अस नसते… आपल्या कडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो.🌺🌺

🌺🌺एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा, आणि तुमची उणीव जाणवुन द्या…. पण इतका वेळही दूर नको की ती व्यक्ति तुमच्याशिवाय जगायला शिकुन जाईल…🌺🌺

नाती सुविचार

नाती सुविचार

🌺🌺भावनांचं मोल जाणा , मोठेपणात हरवू नका. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं🌺🌺

🌺🌺पैसा मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो असे नाही, तो आधी असतो त्यात अजून भर पडते, जर चांगला असेल तर चांगुलपणात आणि वाईट असेल तर वाईटपणात🌺🌺

🌺🌺नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ति आपोआप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात🌺🌺

🌺🌺नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका…..असे करून स्वतःची किंमत कमी होते.🌺🌺

🌺🌺“कधी कधी नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्याच जिव्हाळाच्या माणसांना अप्रिय शब्दातही ऐकवावी लागतात . जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसाच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असतं”🌺🌺

🌺🌺सुखासाठी कधी हसावं लागंत , तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं.🌺🌺

🌺🌺कमीपणा मानू नका, व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा🌺🌺

🌺🌺आपल्या सावली पासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥🌺🌺

🌺🌺नाती ही झाडच्या पानांसारखी असतात…एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते…🌺🌺

🌺🌺पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत 🌺🌺

🌺🌺जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोस वाटतो तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवा हवासा वाटतो, तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाच्या क्षणी तीच नाती हवी हवीशी वाटतात🌺🌺

🌺🌺स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण….एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…🌺🌺

🌺🌺ज्या जखमेतून रक्त येत नाही समजुन जायचे कि तो घाव जवळच्याच कोणाचातरी आहे🌺🌺

🌺🌺काही माणसं म्रुगजळाप्रमाणे भासतात, जेवढे जवळ जावे त्यांच्या तेवढेच लांब पळत जातात.🌺🌺

🌺🌺आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट

आई – बाबांच्या चेहऱ्यावर

सुखद हास्य

आणि त्याच कारण तुम्ही स्वता असणे 🌺🌺

🌺🌺भाकरी मिळवणे तसे अवघड नाही… पण त्याच्या समवेत हसत खेळत त्याचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघडच… म्हणून माणसे जपा !!🌺🌺

Marathi Quotes On Relations

Marathi Quotes On Relations

🌺🌺आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत…. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत… चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात…🌺🌺

🌺🌺आयुष्यात कुठलीच नाती ठरवून

जोडता येत नाही .”🌺🌺

🌺🌺समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल…! मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही, कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे…🌺🌺

🌺🌺रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात🌺🌺

🌺🌺हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् शब्द असतात जादुगार ज्यांनी माणसे जोडली जातात🌺🌺

🌺🌺रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की… प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो…!!!🌺🌺

🌺🌺ओढ म्हणजे काय ते;

जीव लावल्याशिवाय कळत नाही.🌺🌺

🌺🌺आजकाल नाती मिळणे व टिकुन राहणे हे पण अतिशय दुर्मिळ आहे.🌺🌺

Heart-Touching Relationship Quotes In Marathi

Heart Touching Relationship Quotes In Marathi

🌺🌺या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारं माणुस🌺🌺

🌺🌺विश्वासाचे चार शब्दं .. दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक ‘नातं’ जपा.. मध्येच माघार घेऊ नका…🌺🌺

🌺🌺या जगात नाते तर सर्वच जोडतात… पण… नात्यापेक्षा “विश्वासाला ” जास्त किंमत असते..🌺🌺

🌺🌺आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते🌺🌺

🌺🌺सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात, याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.🌺🌺

🌺🌺जर इतरांचं दु:ख बघून तुम्हाला सुध्दा दु;ख होत असेल तर समजा तुमच्यातही अजून माणूसपण शिल्लक आहे🌺🌺

🌺🌺जरी झाडाची पाने गळाली तर त्यांची जागा दुसरी पाने नव्याने घेतात🌺🌺

🌺🌺चूक ही आयुष्याचं एक पान आहे. पण ‘नाती ‘ म्हणजे आयुष्याचं ‘ पुस्तक’ आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका. पण……. एका पानासाठी अख्खं ‘पुस्तक’ गमावू नका.🌺🌺

🌺🌺कुणास दुखावू नये

उगाच गंमत म्हणून,

बरंच काही गमवावं

लागत किमंत म्हणून.🌺🌺

🌺🌺जो दुसर्याला आधार देतो

त्याला कोणचं आधार दित नाही …🌺🌺

🌺🌺मदत करण्यासाठी कारणांची गरज नसते🌺🌺

🌺🌺जी माणसे तुमच्याबद्दल सुखी नसतील ती माणसे कदाचित स्वतःबद्दल देखील सुखी नसतील🌺🌺

🌺🌺चांगले संस्कार कुठल्या

मॉल मध्ये नाही तर

चांगल्या कुटुंबात भेटतात🌺🌺

🌺🌺कुठलही नात टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात कराव नात टिकतच नाही तर अजुन फुलत🌺🌺

🌺🌺काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असत कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही..🌺🌺

🌺🌺जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका..🌺🌺

🌺🌺माझं म्हणून नाही

आपलं म्हणून जगता आलं पाहिजे…

जग खुप चांगलं आहे

फक्त चांगलं वागता आलं पाहिजे🌺🌺

🌺🌺जेव्हा आपण दुचाकी वरून तिघेजण जात असतो तितक्यात कुणीतरी हाक मारून सांगत कि, अरे पुढे पोलीस आहेत …अस अनोळखी व्यक्तीने सांगण म्हणजे माणुसकी🌺🌺

🌺🌺कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात.. काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदया सोबत तोडून जातात…🌺🌺

🌺🌺प्रत्येक नात्याला कठीण काळातून जावे लागते आणि खरी नातीच त्या काळातून यशस्वीपणे बाहेर पडतात🌺🌺

🌺🌺नाते जोडताना जपुनं जोडावं, कधी नकळत धागेही तुटुन जातात🌺🌺

🌺🌺नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका , कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते…🌺🌺

🌺🌺ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही.🌺🌺

🌺🌺माफीचा खरा अर्थ तुमच नात टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्याकडे जास्त असते🌺🌺

🌺🌺माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी.. आणि… काही मुळांसारखी जी न दिसता सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी…..🌺🌺

🌺🌺जवळची नाती ही माणसाला

कधी कधी खूप छळतात

जितके जास्त जपाल तितके

आपणाला दूर लोटतात ……. !🌺🌺

Taunting Quotes On Relationships In Marathi

🌺🌺तुम्हाला शिकवण्या इतपत आम्ही इतके सुज्ञान कुठे आहोत.🌺🌺

🌺🌺मी लोकांचा अपमान कधीच करत नाही फक्त त्यांच कुठ चुकतय एवढच मी त्यांना दाखवतो.🌺🌺

🌺🌺लोकांचे खरे रूप हे आपल्यावर संकट आल्यावर कळते.🌺🌺

🌺🌺घमंड तर सगळ्यांकडेच असतो पण नमतो तोच ज्याला माणसांची गरज आहे.🌺🌺

🌺🌺आपल्या पायांचा उपयोग आयुष्यात पुढे जाण्यासाठी करा, दुसर्‍यांच्या पायात पाय अडकवून त्यांना खाली पाडण्यासाठी नव्हे.🌺🌺

🌺🌺ज्यावेळी माझी वेळ येईल ना त्यावेळी माझे शत्रू सुद्धा माझ्याशी मैत्री करायला तडपतील.🌺🌺

🌺🌺शेवटी आम्हाला इथे रहायचं आहे तुमचा शब्द मोडून कस चालेल.🌺🌺

🌺🌺एक विषाणू आला आणि माणसात दडलेला खरा माणूस दाखवून गेला.🌺🌺

🌺🌺सल्ला तर सगळेच देतात पण प्रत्यक्षात मदत करण्याचं कुणी नाव घेत नाही.🌺🌺

🌺🌺आजकाल लोक आपल्याला नात आहे म्हणून नव्हे तर आपल्या जवळ असलेल्या पैशामुळे जवळ करतात.🌺🌺

🌺🌺काय आश्चर्य आहे, ज्यावेळी आपल्याकडे असत तेव्हा सगळ्या जगाकडे असत आणि ज्यावेळी आपल्याकडे नसत तेव्हा सगळ्या जगाकडे सुद्धा नसत.🌺🌺

Also Read This Post

New Taunting Quotes On Relationships In Marathi 2023 | मराठी टोमणे (Marathi Tomne)

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला मराठी स्टेटस नाती या पोस्ट मध्ये best relationship quotes in marathi दिले आहेत मला आशा आहे की तुम्हाला हे quotes नक्की आवडतील. 

मित्रानो तुम्हाला नाती सुविचार आवडले असतील तर तुम्ही ही तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकां सोबत नक्की शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment