New Taunting Quotes On Relationships In Marathi 2023 | मराठी टोमणे (Marathi Tomne)

नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे या नविन पोस्ट मध्ये मंडळी तुम्ही मराठी टोमणे शोधत आहात ना ? मी तुमच्या साठी बेस्ट मनाला लागणारे taunting quotes on relationships in marathi collection दिले आहे.

या collection मध्ये तुम्हाला 100 + taunting quotes in marathi मिळणार आहे हे सर्व marathi tomne तुम्ही विचार करून च वापरा.

मित्रानो आपल्या अश्या लोंकांचा सामना करावा लागतो त्यांना काम धंदा काय नसतो आणि ते आपल्या मागे हात धुवून मागे लागत आपल्या बद्दल सतत काही न काही वाईट लोकांना सांगत असतात आणि आपल्याला सतत टोमणे मारत असतात.

अश्या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तरं देण्यासाठी तुम्ही त्यांना taunting quotes on relationships in marathi या पोस्ट मध्ये दिलेले marathi tomne whatsapp status ला ठेवून व त्यांना बोलून उत्तर देऊ शकता.

या पोस्ट मध्ये तुम्हाला marathi tomne, tomne marathi status, tomne status, tomne marathi, marathi tomne status, tomne status marathi

Taunting Quotes On Relationships In Marathi

😏संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे. पण एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.😏

😏लोकांचे खरे रूप हे आपल्यावर संकट आल्यावर कळते.😏

😏कुणाला कोपर्‍यात सेंटिंग सोबत फोनवर बोलतांना बघा तेव्हा माहित होईल, वाघाला पण मांजर बनवुन टाकते हे प्रेम…😏

100+ Taunting Quotes On Relationships In Marathi | मराठी टोमणे ( Marathi Tomne )

😏आजकाल लोक आपल्याला नात आहे म्हणून नव्हे तर आपल्या जवळ असलेल्या पैशामुळे जवळ करतात.😏

😏शेवटी आम्हाला इथे रहायचं आहे तुमचा शब्द मोडून कस चालेल.😏

😏फसवून प्रेम कर,

पण प्रेम करून फसवू नकोस…😏

😏घमंड तर सगळ्यांकडेच असतो पण नमतो तोच ज्याला माणसांची गरज आहे.😏

Taunting Quotes In Marathi

Taunting Quotes In Marathi

😏तुझ्या वाट जाण म्हणजे मोठ्या दगडा खाली हात घातल्यासारख आहे.😏

😏आपल्या पायांचा उपयोग आयुष्यात पुढे जाण्यासाठी करा, दुसर्‍यांच्या पायात पाय अडकवून त्यांना खाली पाडण्यासाठी नव्हे😏

😏काही लोकांना आमची किंमतच वाटत नाही.😏

😏संधी आहे तोपर्यंत घ्या हात धुवून.😏

😏आमच्यावर लोकांनी प्रेम करावं इतके आम्ही सुंदर कुठे आहोत.😏

😏प्रेम बिम काय नसत हो! हा सगळा स्वार्थ आहे.😏

😏हुशार मुलेही आता प्रेमात पडतात,

नाही म्हटलं तरी ते कधीतरी कोसळतात😏

😏तुम्हाला शिकवण्या इतपत आम्ही इतके सुज्ञान कुठे आहोत.😏

😏काही लोकांच्या सहवासात राहून दु:खी होण्यापेक्षा एकट राहिलेले बर.😏

😏असुदया, शेवटी गरीबाला कोणच वाली नसतो.😏

😏तुम्ही माझ्या हातातलं हिसकावून घेऊ शकता पण माझ्या नशिबातल कधीच हिसकावून घेऊ शकत नाही.😏

😏काय आश्चर्य आहे, ज्यावेळी आपल्याकडे असत तेव्हा सगळ्या जगाकडे असत आणि ज्यावेळी आपल्याकडे नसत तेव्हा सगळ्या जगाकडे सुद्धा नसत.😏

😏तुमच्यासारखी माणसे भेटायला नशीब लागत.😏

😏मी लोकांचा अपमान कधीच करत नाही फक्त त्यांच कुठ चुकतय एवढच मी त्यांना दाखवतो😏

😏गाढवाला गुळाची चव काय कळणार!😏

😏थोडीशी इज्जत काय दिली हा तर अगदी डोक्यावरच बसायला लागला.😏

Marathi Deep Meaning Taunting Quotes On Relationships In Marathi

Marathi tunt status

😏दगडापेक्षा वीट बरी!😏

😏आम्ही खर बोलतो पण लोकांना ते पटत नाही.😏

😏शांत आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहोत.😏

😏सुकलेल्या फुलावर कधी भवरे फिरत नाहीत…

आणि घमंडी मुलींवर कधी मुलं मरत नाही…😏

😏पहिला तुमचा मान, आणि मग शेवटी आम्ही!😏

😏रांगोळीत रंग आणि नाकावर राग , काही बोलायला गेले कि ओकायची आग .😏

😏जे आपला इतिहास विसरतात ते

भविष्य घडवू शकत नाहीत😏

😏तुम्ही कितीही मोठे व्हा शेवटी बाप तो बापच असतो.😏

😏विचार चांगले आहेत तुझे फ़क्त वास्तवात उतरु दे… जास्तीची अपेक्षा नाही मला, निदान थोड़े तरी दिसू दे…😏

😏खर्‍याला न्याय कुठे आहे.😏

😏मुलांवर विश्वास ठेवा…. मुलं कधी मन दुखवत नाहीत…😏

मराठी टोमणे (Marathi Tomne)

मराठी टोमणे ( Marathi Tomne )

😏तुमचे लक्ष आमच्याकडे का?😏

😏शेवटी तुमचेच खरे!😏

😏प्रेम काय कुणीही करत हो पण खरा जीव लावता आला पाहिजे.😏

😏आता फूलचं गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर काटे तर टोचनारच ना…😏

😏अगोदर ताटात जे वाढलय ते संपवा!😏

😏आज तुमची वेळ आहे उद्या माझी पण वेळ येईल😏

😏इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…😏

😏एक विषाणू आला आणि माणसात दडलेला खरा माणूस दाखवून गेला.😏

😏80% मुलांकडे गर्लफ्रेंड आहेत आणि…… उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ….😏

😏तुला न विसरायला तू काय हिरोईन नाही… जगलो तर आईचा आणि मेलो तर साईंचा…😏

😏तुम्ही आलात आणि आम्ही धन्य झालो!😏

Tomne Marathi Status

😏आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल😏

😏तुमचा/तुझा शब्द मोडण आजपर्यंत कोणाला शक्य झाल आहे का?😏

😏मग आज कशी गरिबाची आठवण झाली!😏

😏हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही…😏

😏सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो.😏

Marathi Tomne Whatsapp Status

😏काय माहित… पण साधेपणाने माणसं जगु देत नाही यार…😏

😏सल्ला तर सगळेच देतात पण प्रत्यक्षात मदत करण्याचं कुणी नाव घेत नाही.😏

😏बॉस तुमको बदलना पडेगा…

माग पळून पळुन माझी वाट लागली…

अन तु वळुन बी माझ्याकड पाहयना……😏

😏काही स्वार्थी लोकांपासून चार हात लांब राहिलेलच बर!😏

😏अरे तिला म्हणाव आज तु

जरी दुस-याबरोबर

असली…

तरी तुला आजपण आपली

आयटम म्हणुनच…

ओळखतात.😏

😏काही लोकांना इतरांना मदत करण्यापेक्षा त्यांना मागे ओढण्यात जास्त मज्जा येते.😏

😏मागे खेचणारी परकी माणसे कमी पण आपलीच माणसे जास्त असतात.😏

😏जो अति शहाणा असतो ना शेवटी त्याचाच बैल रिकामा असतो.😏

😏सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.😏

😏वेळ दिसत नाही पण वेळ आल्यावर, वेळ सर्व काही दाखवून देते.😏

Also Read 

Best 150+ Marathi Caption For Instagram

Funny Comments Marathi For Boy’s & Girl’s

निष्कर्ष 

मंडळी मी दिलेले taunting quotes on relationships in marathi तुम्हाला आवडले असतील अशी आशा आणि तुम्ही मंगळ ग्रहा वरून आलेल्या नातेवाईकांना बरोबर उत्तर द्याल जे तुमची सतत इझत घालत असता आणि तुम्हाला टोमणे मारण्याचे एक ही चान्स सोडत नाहीत. मित्रानो तुमच्या ओळखीच्याला या त्रासा मध्ये असेल तर त्याला ही पोस्ट नक्की शेअर करा धन्यवाद. 

Leave a Comment