शिवजयंती शुभेच्छा मराठी 2024 (Shiv Jayanti Status In Marathi) | Shivaji Maharaj Jayanti Status, Quotes In Marathi

शिवजयंती शुभेच्छा मराठी 2024 (Shiv Jayanti Status In Marathi): छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

Shiv Jayanti Status In Marathi - Shivaji Maharaj Jayanti Quotes In Marathi
Shiv Jayanti Status In Marathi
 

 

आज आम्ही काही प्रसिद्ध शिवाजी महाराज सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्स,पोवाडे संग्रह इ. जे आपण आपल्या परिवार मित्रांसोबत Facebook, Instagram आणि Whatsapp वर शेयर करू शकता.
 
 

Shiv Jayanti Status In Marathi – Shivaji Maharaj Jayanti 2021 Quotes In Marathi

Shiv Jayanti Status In Marathi - Shivaji Maharaj Jayanti Quotes In Marathi
Shiv Jayanti Status In Marathi
 

 

 

😠 ताशे तडफणार …

ह्रदय❤ धडकणार …

😎 मन थोडे भडकणार ……

पण या देशावरच 🇮🇳⚔काय …

🌍अख्याजगावर🌎

” 19_फेब्रुवारी ” ला “🚩भगवा🚩” झेंडा फडकणार …🚩🚩🚩🚩

🚩 जयशिवराय🚩

 

रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया

चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया

जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती

प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया🚩🐅🚩🐆

 

जिथे शिवभक्त उभे राहतात

तिथे बंद पडते भल्या भल्याची मती…

अरे मरणाची कुणाला भीती

आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…

जय शिवराय

🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

 

तुमचे उपकार जेवढे मानाव

तेवढे कमीच आहे राजे ,

तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …

आज आम्ही आहोत .

!! राजे वंदन ञिवार वंदन !

 

चार शतक होत आली,

तरी नसानसांत राजे

आले गेले कितीही

तरी मनामनात राजे

स्वराज्य म्हणजे राजे

स्वाभिमान म्हणजे राजे

🔥शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩

 

सिंहाची चाल ,गरुडाची नजर,

स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन

असेच असावे मावळ्यांचे वर्तन

ही शिवाजी महाराजांची शिकवण

🚩जय भवानी जय शिवराय🚩

 

“एखादी व्यक्ती जी काळाच्या चक्रातही पूर्ण जोमाने आपल्या कामांमध्ये व्यस्त असते. त्याच्यासाठी वेळ बदलतो.”

 

भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,

वर्तमानकाळ उलटा टांगून ,

भविष्य

घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र

मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक

थेंबाकडून….

त्रिवार मानाचा मुजरा…..

🚩🚩🚩🚩🚩🚩

💐💐💐💐💐💐

जय महाराष्ट्र !!

 

“एखाद्याने आयुष्यात फक्त चांगल्या दिवसांची अपेक्षा करू नये कारण दिवस आणि रात्र सारखे चांगले दिवस बदलावे लागतात.”

 

 
 

Shivaji Maharaj Jayanti wishes-Slogans in marathi (शिवजयंती शुभेच्छा संदेश-घोषवाक्ये मराठी भाषेत 2022)

शिवजयंती शुभेच्छा संदेश-घोषवाक्ये मराठी भाषेत 2021 - Shivaji Maharaj Jayanti wishes-Slogans in marathi
Shiv Jayanti Status In Marathi
 

 

 

माझ्या राजाला दगडाच्या,

मंदिराची गरज नाही..

माझ्या राजाला रोज,

पुजाव लागत नाही..

माझ्या राजाला दुध-तुपाचा,

अभिषेक करावा लागत नाही..

माझ्या राजाला कधी,

नवस बोलावा लागत नाही..

माझ्या राजाला सोने-चांदीचा,

साज ही चढवावा लागत नाही..

एवढ असुनही जे जगातील,

अब्जवधी लोकांच्या..

हृदयावर अधिराज्य,

गाजवतात असे एकमेव युगपुरुष..

॥ રાખા શિવછત્રપતી ॥

 

 

 

🚩 # नजऱ तुमची # झलक आमची … # वंदन करतो

# शिवरायांना🚩

# हात जोड़तो # जिजामातेला …

# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩

# सुखी # ठेव नेहमी

# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां….

🚩 # जगदंब # जगदंब 🚩

🚩🚩 # जय # शिवराय🚩🚩

 

 

 

#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत

#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज

जयंतीनिमित्त

#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या

🚩शिवमय #शुभेच्छा🚩

!! जगदंब जगदंब !!

 

Shiv jayanti wishes images

Shiv jayanti wishes images
Shiv jayanti wishes images
 

 

शिवाजी महाराज महान विचार

शिवाजी महाराज महान विचार

 

 

 

“जरी प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्ती ही स्वराज्य स्थापित करते.”

 

 

“शत्रू कितीही मजबूत असला तरी तो हेतू व उत्साहानेही तो पराभूत होऊ शकतो.”

 

 

पहिला दिवा त्या देवाला

ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे🙏

इतिहासाच्या पानावर

रयतेच्या मनावर

मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या

प्रमाणावर

राज्य करणारा एकच राजा म्हणजे

“राजा शिवछत्रपती”

मानाचा मुजरा🙏

🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

 

 

 

जन्मदिन शिवरायांचा*

*सोहळा मराठी अस्मितेचा

जय शिवराय ! जय शिवशाही

 

 

 

“प्रथम राष्ट्र, नंतर गुरू, नंतर आई-वडील, नंतर देव, म्हणून प्रथम राष्ट्राला पहावे स्वतःला नाही .”

 

 

“जेव्हा ध्येय जिंकणे असते, तेव्हा ते मिळविण्यासाठी कितीही कष्ट, कितीही मूल्य असो, देय चुकावे लागतात.”

 

 

निधड्या छातीचा

दनगड कणांचा

मराठी मनांचा

भारत भूमीचा एकच राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा

मुजरा🙏

🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा 🚩

 

 

शिवजयंती शुभेच्छा मराठी

शिवजयंती शुभेच्छा मराठी
शिवजयंती शुभेच्छा मराठी

 

 

“एक यशस्वी माणूस त्याच्या कर्तव्याच्या समाप्तीसाठी योग्य मानवजातीचे आव्हान स्वीकारतो.”

 

 

“कधीही डोके वाकवू नका, नेहमीच उंच ठेवा.”

 

 

पापणीला पापणी भिडते”

त्याला निमित्त

म्हणतात…

  ‎वाघ दोन पावलं मागे

सरकतो त्याला ‎अवलोकन म्हणतात…

आणि

” ‎_हिंदवी_स्वराज्याची_स्थापना “

करणाऱ्या ‎_वाघाला

” ‎_छत्रपती_शिवराय_म्हणतात …..”

       🚩जय शिवराय🚩

 

 

 

“जर एखाद्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तो आत्मविश्वासाने सर्व जगावर विजय मिळवू शकतो.”

 

 

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक

होतो

ज्यांच्यामुळे आज आमचं

अस्तित्व आहे……..

|| शिवछत्रपती ||

 

 

 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

! जगदंब जगदंब !!

ना चिंता ना भिती,

ज्याचा मना मध्ये राजे*

*!!शिवछत्रपती!!*

 

 

 

शिवरायांच्या🚩

कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र

शिवरायांच्या

आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने

शिवरायांचा🚩

इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती

देव माझा शिव छत्रपती

मुजरा माझा फक्त शिव चरणी.

अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस

हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख…..

 

 

 

जगणारे ते मावळे होते

जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून

जनतेकडून मायेने हात फिरवणारा

तो माझा “शिवबा” होता.

“शिवराय” हे फक्त नाव

नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा

आणि यशाचा मंत्र आहे👌

 

 

 

भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!

घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा

“वाघ” आहे,

ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा

*शिवरायांचे आम्ही भक्त,,,*

*!!”जय जिजाऊ”!!*

*!!‘जय शिवराय‘!!*

*!!”जय शंभुराजे”!!*

 

 

Shiv Jayanti Shubhechha In Marathi

Shiv Jayanti Shubhechha In Marathi
Shiv Jayanti Shubhechha In Marathi

 

 

।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,

तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,

धन्य धन्य माझे शिवराय

!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!

          !! जय शंभूराय !!

 

 

 

“एक लहान पाउल लहान लक्ष्यावर साध्य केले जाते, नंतर नंतर मोठे लक्ष्य.”

 

 

“समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या

डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त

झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत

माघार घ्यायची नाही….!

 

 

 

स्वातंत्र्य एक वरदान आहे ज्यास मिळवण्यास सर्व पात्र आहे.”

 

 

“एखादे झाड, जे इतके उच्चजीव अस्तित्व असते, एखाद्याकडून दगड मारले गेले तरी गोड आंबे देणे थांबवत नाही जर ते इतके सहनशील व दयाळू असू शकते; म्हणून राजा म्हणून मी झाडापेक्षा अधिक सहनशील आणि दयाळू का नसावे?

 

 

सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी

भगवा टिळा

अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा

आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही

खुळखुळा

अय…नाद करायचा नाही आमचा नादच खुळा

छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 

 

गाठ बांधून घे ” काळजाशी ” अशी जी सुटणार

नाही ,

ही आग आहे ” इतिहासाची ” जी विझणार

नाही ,

मी धगधगता प्राण ” स्वराज्याचा ” मरणार

नाही ,

” शिवछत्रपतींच्या ” किर्तीला शब्द माझे

पुरणार नाही .

 

 

 

छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे

त्र-त्रस्त मोगलांना करणारे

प-परत न फिरणारे

ती-तिन्ही जगात जाणणारे

शी-शिस्त प्रिय

वा-वाणीज तेज

जी-जिजाऊंचे पुत्र

म-महाराष्ट्राची शान

हा-हार न मानणारे

रा-राज्याचे हितचिंतक

ज-जनतेचा राजा

कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,

तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला

गर्वाने मराठी म्हणतो आम्ही

🇮🇳जय हिंद🇮🇳

🙏जय शिवराय🙏

 

 

 

वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून

ह्या ” भगव्या_चे_विश्व_राहिले..

!! राजे !!

तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे “

हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!

🚩!! जय_जिजाऊ!!🚩

जय शिवराय

!! जगदंब जगदंब !!

 

 

 

आमचे महाराज माणसातले

देव आहेत

हे सिध्द करायची

गरज नाही

इतिहास आहे साक्षीला…

दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो

शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या

महान किर्तीला…

!!जय जगदंब !!

!! जय शिवराय!!

 

 

 

भगव्याची_साथ कधी सोडनार नाही

भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही

दिला तो अखेरचा शब्द

होई काळ ही स्तब्ध

ना पर्वा फितुरीची,

नसे पराभवाची_खंत

आम्ही_आहोत_फक्त_

राजे_शिवछञपतींचे_भक्त

जय_शिवराय

जगदंब_जगदंब

 

 

 

“जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि देवासमोर वाकतो. संपूर्ण जग त्याचा आदर करते.”

 

 

“स्वत: ची शक्ती सामर्थ्य प्रदान करते आणि सामर्थ्य शिकवते. ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे वळते.”

 

 

“एक पुरूषही तेजस्वी विद्वानांसमोर झुकतो. कारण पुरुषार्थही शिक्षणातूनच येते.”

 

 

इतिहास_घडवुन_गेलात_तुम्ही …

भविष्यात_तुमची_आठवण_राहील…

दुनीया जरी संपली तरी…

“” राजे “” तुमची_शान_राहील………………………

🚩 🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩🚩

 

 

सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख , शिवभक्त आहोत आम्ही,

हिच आमुची ओळख…!!!

🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩

        🚩 जय शंभूराजे🚩

 

 

 

“शत्रूसमोर असलेल्या अडचणींचा सामना करण्यास धैर्य असणे आवश्यक नाही, पराक्रम विजयात आहे.”

 

 

 

 

 

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••

!! क्षत्रिय_कुलावतंस !!

!!सिंहासनाधिश्वर !!

!!महाराजाधिराज !!

!!योगीराज_श्रीमंत_

!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!

!! तमाम_शिवभक्तांना !!

#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!

 

 

 

कलम नव्हते कायदा नव्हता

तरीही सुखी होती प्रजा*

कारण सिंहासनावर होता

माझा छत्रपती_शिवाजी_राजा

🚩जय जिजाऊ🚩

🚩जय शिवराय🚩

|| जय शिवराय ||

 

 

 

शिवबा शिवाय किंमत नाय…….

शंभू शिवाय हिंमत नाय…

भगव्या शिवाय नमत नाय….

शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय

जय जिजाऊ जय शिवराय…..

 

 

 

“हौसले बुलन्द असतील तर डोंगरही चिखलाचा ढीग वाटतो.”

 

“शत्रूला कमकुवत समजू नका, आणि त्यांला बलवान जास्त विचार करायला घाबरू नका.”

 

 

 

 

“महिलांच्या सर्व हक्कांपैकी सर्वात मोठा हक्क म्हणजे आई होणे आहे.”

 

 

ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_सावळा_आहे.

सह्याद्री_असो_वा हिमालय, छाती_ठोक_सांगतो “मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे.

🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय शंभूराजे

 

 

 

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात…

तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे…

आणि

त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे…

!! जय जिजाऊ जय शिवराय !!

 

 

 

 

 

 

 

अजूनही बोथड झाली नाही धार

माझ्या शिवबाच्या तलवारीची

कोणाचीही हिम्मत नाही

मराठी माणसाकडे पाहण्याची

कोणाचीही हिम्मत नाही

मराठी माणसाला सम्पवण्याची

घासल्या शिवाय धार येत नाही

तलवारीच्या पतीला

मराठी शिवाय पर्याय नाही

महाराष्ट्राच्या मातीला

🇮🇳जय हिंद🇮🇳

🙏जय शिवराय🙏

 

 

 

 

अनेक झाले पुढेही होतील

अगणित ह्या भुमीवरती

जाणता राजा एकची झाला

तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।

धर्म मराठा अभय मिळाले

सर्व समानभान नित्य आचरले

भगवा झेंडा घेऊन हाती

केली चहूकडे जनजागृती

तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।

जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा

गुरू तुकाराम देऊ ज्ञाना

धाडसी मावळे भवानी सोबती

म्हणे हरहर महादेव गर्जती

तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।

स्वारी केली किल्ले घेऊनी

काही जिंकुन काही बाधून

मोगल नमले शिकस्त संपली

भल्याभल्यांची झोप उडवीली

तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।

रयतेचं राज्य स्थापनेसाठी

मावळे जमले विजयासाठी

ऐक्यासाठी दिली आहुती

मिळाली ज्यांना विरगती

तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।

मराठा राजा महाराष्ट्राचा

म्हणती सारे माझा – माझा

आजही गौरव गिते गाती

ओवाळूनी पंचारती

तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।

|| जय जिजाऊ ||…|| जय शिवराय ||….|| जय शंभुराजे|

 

 

 

थोर तुझे उपाकार जाहले,

सुर्य तेजात चांदने नाहले,

जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,

आठवुन तुझ्याशिवशाहीला,

अश्रु माझे ईथेच वाहले …

!! जय_शिवराय_जय_शिवशाही !!

 

 

 

मी प्रत्येक वादळ पेलिन,

मला आत्मविश्वास आहे…

माझ्या पायाशी जमिन,

पाठीशी आकाश आहे…

पाय जमीनीत घट्ट रोवुन,

मी सह्याद्रिसारखा ताठ आहे..

जाउन सांगा वादळांना,

तुमचि ‘शिवबाच्या मावळ्यांशी‘ गाठ

आहे….. !!जय महाराष्ट्र !!

!!जय भवानी!!

🚩🚩जय जिजाऊ🚩🚩

🚩🚩जय शिवराय🚩🚩

  🚩🚩जय शंभुराजे🚩🚩

🚩🚩⚔🐯⚔🚩🚩

 

 

 

धरती आभाळा शिवाय झाकत नाय,

वादळ पर्वता शिवाय कापत नाय,

आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो,

शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”

🚩 जय शिवराय 🚩

 

 

 

माझ्याही शिवबांच एक राज्य होत,

जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll

सुख शांती समाधान नांदत जिथे,

अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll

जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,

न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll

न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,

पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll

राज्यांचा राज्य कारभार असा होता,

गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll

स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,

रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll

स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,

अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll

कितीही गुणगान केले तरी कमीच,

असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll

 

 

 

🚩रथी_महारथी जन्मले या भुमीवरती

🚩 आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती..

🚩नसा_नसात दौडतो शिवसिंह_छावा..

मान झुकते आठवून तुमची किर्ती..🚩 ?

***|| जय जिजाऊ जय शिवराय ||* *⛳

 

 

 

देवा_जन्म_देऊ_नको_दुसरा_

माझं_या_जन्मातच_सार्थक_झाल_

पण_तरी_तुझी_ईच्छा_झालीच_तर

महाराष्ट्रात_दे_आणि_मला_माझ्या

‎शिवबाच्या_पायाची

पायधुळ_होऊ_दे ……..

रक्तात_भगवा_ओठात_शिवबा

🚩जय शिवराय🚩

 

 

 

*राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती

तुमच शौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती..

वेढ लागला तुमच्या आगमनाची..

पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..। एवडीच इच्छा या *मावळयाची..।*🚩

🚩जगदंब🚩

जय जिजाऊ जय शिवराय

 

 

 

-छाताडावर -टकरून -फुटल्यात -हाजारो

         शिळा

-तेव्हांच -लागला – या – मस्तकी -टिळा

-अरे – फुलवीला – आमच्या – रक्ताने -स्वराज्याचा -मळा ?? ??

!!! म्हणुन – म्हणतो – “” शिवबाच्या “””

शिवभक्तांनचा – नादच लय खुळा …………….

🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩

 

 

 

सह्याद्रीच्या कडेकपारी,

घुमतो वारा तुझ्या नामाचा,

कृष्णा गोदा भीमा तापी,

घागर भरती तुझ्या कृपेच्या..

जय शिवराय🙏

 

 

 

मुखात जंगदब नामघोष आहे,

मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,

अंगात शिवशभूचा रंग आहे,

म्हणून गर्वाने सांगतो,

मी शिवबांचा भंक्त आहे.

🚩जय जिंजाऊ🚩 जय शिवराय

 

 

 

सह्याद्रीच्या छाताडातून,

नाद भवानी गाजे

काळजात राहती अमुच्या,

रक्तात वाहती राजे !!

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,

वाघ मराठी माझा !

सन्मान राखतो, जान झोकतो

तुफानं मातीचा राजा !

“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”

तो “शिवनेरी किला”

एक शेर की कहानी है..

@@ जय शिवराय @@

 

 

 

मरण जरी आल तरी ते

ऐटीत असाव* *फक्त*

*इच्छा एकच*

*पुढच्या 7_जन्मी सुध्दा*

*आपल दैवत*

छत्रपती_शिवाजी_महाराज_

हेच_असाव

🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

 

 

 

सत्याची ढाल होती

नीष्ठेची तलवार

वीरतेचा भाला होता

हर हर महादेव नारा होता

सह्याद्रीची साथ होती

जिजाऊंचा आशिर्वाद

मरणाची भीती नव्हती

स्वराज्य हाच ध्यास.

जय जिजाऊ

जय शिवराय🚩🚩🙏

 

 

 

,नजऱ तुमची, झलक आमची …

वंदन करतो शिवरायांना

हात जोड़तो जिजामातेला …

प्राथना करतो तुळजा भवानीला

सुखी ठेव नेहमी,

साखरे पेक्ष्या गोड माझ्या

🚩शिव भक्तानां 🚩

 

 

 

आले_किती

गेले_किती☄

☄ उडून_गेला_भरारा_…

संपला_नाही …

आणि

संपनार_ही_नाही_

माझ्या🚩शिवरावांच्या_नावाचा🚩

दरारा_………!!!

 

 

 

लाख मेले तरी चालतील,

पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे।।

 

!!शरीर माणसाचे काळीज वाघाचे..

हिच तर त्यांची अदा आहे !

म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता

माझ्या “शिवरायावर” फिदा आहे..!!

||॰||॰|| ખય શિવરાય ||॰||॰||

||०||०||जय शिवशाही ||०||०|

 

 

 

🚩 ​छत्रपती दैवत आमचे,​

​मुखी दूसरे नाव नाही..!!​🚩

🚩 ​”लाज वाटते ज्याला”भगव्याची”​

​ती हिंदूची औलाद नाही..!!​🚩

🚩 ​”भगवी आमची दादागिरी​,

​भगवी आमची झडप…!!​🚩

🚩 ​नाद​ 💪 ​कराल”शिवभक्तांचा,​

​तर करू 🔪दुनियेतून गडप..!!​🚩

🚩 ​कल भी कहा था,​

​आज भी सुनलो..​.🚩🚩🚩

🚩 ​साऱ्या जगचा राजा,​

​शिवराय माझा..​🚩

!! जय शिवराय !! ⛳

 

 

 

थोर तुझे उपाकार जाहले

सुर्य तेजात चांदने नाहले

जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले

आठवुन तुझ्या शिवशाहीला

अश्रृ माझे ईथेच वाहले …

🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

 

 

 

🚩

Fodtil chchati amuchi,

tar rudyat gavsel murti shivrayanchi,

fadlyat nasa amchya,

tar udhalan hoil bhagvya raktachi,

🙏Jai Bhawani..! Jai Shivaji..!🙏

 

 

 

🚩

Vel aala tar pran deu😎,

Pan swabhiman amcha zukat nahi,👍

#Sahyadri putra amhi ugach kunachya vatela jat nahi,

Aalch jar koni #adava, Ubha #chirlyashivay_sodat nahi.

🌼Happy Shivaji Maharaj Jayanti..!🌼

 

 

 

🚩

 

 

#श्वासासत रोकुन वादळ, डोळ्यात रोकली 🔥 आग,

देव आमच्या छत्रपति, एकटा मराठी वाघ🐯…

Jai Shivaji… Jai Bhavani…

Happy Shivaji Maharaj Jayanti

 

 

 

 

🚩

Talpe ranagani 🌟talvarich pati,

#marathyancha #raktane lala hoil mati,

ka ugach that #amucha zelte dharti,

zukto ka sansar ashi apali marathi khyati.🔥Jai shivray🔥

 

 

 

Shivaji Superb DP Status for WhatsApp

Shivaji Superb DP Status for WhatsApp
Shivaji Superb DP Status for WhatsApp
 

 

🚩

अपने आत्मबल 💪 को जगाने वाला, खुद को पहचानने वाला और मानव जाति के कल्याण की सोच रखने वाला पूरे विश्व पर राज कर सकता है 🔥 Jai Shivaji… Jai Bhavani…

 

 

 

🚩

एक स्त्री के सभी अधिकारों में सबसे महान अधिकार उसका मां होना है।

🌼Happy Shivaji Maharaj Jayanti..!🌼

 

 

Happy Shivaji Jayanti Wishes in Hindi

Happy Shivaji Jayanti Wishes in Hindi
Happy Shivaji Jayanti Wishes in Hindi
 

 

🚩

जय भवानी…. जय शिवाजी…

शिवजयंती की शुभकामनायें

हर मराठा पागल है…

भगवे का…

स्वराज का…

शिवाजी राजे का…

 

 

 

 

 

🚩

“Are Maja #Raja #Janmla, Maja #Shivaba Janmla”

Din – Dalitancha #Kaiwari Janmala.

Drustancha #Sanhari Janmla.

Are Maja #Raja Janmla,

Shivaji Maharaj Jayanti Shubechcha..!

 

 

🚩

 

💥यद्धपि सबके हाथ🖐 में एक #तलवार ⚔ होती है, लेकिन वही साम्राज्य स्थापित करता है जिसमें इच्छाशक्ति ✊ होती है💥

🌺Jai Shivaji… Jai Bhavani…🌺

🌺Happy Shivaji Maharaj Jayanti🌺

 

 

🚩

 

#भवानी मातेचा 🙏 लेक तो, #मराठ्यांचा राजा 👑 होता,

झुकला नाही #कोणासमोर,😏 मुघलांचा तो #बाप होता,😎

कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा,

आणि कोणी नडला तर, त्याला #मराठ्याची_जात दाखवा,😎

जय भवानी… जय शिवाजी…

शिवजयंतीच्या शुभेच्छा.

 

 

Shivaji Maharaj Quotes in Hindi

Shivaji Maharaj Quotes in Hindi
Shivaji Maharaj Quotes in Hindi

 

 

🚩

जो व्यक्ति “स्वराज्य और परिवार” के बीच स्वराज्य को चुनता है, वही एक सच्चा नागरिक होता है।👍

🌺Jai Shivaji… Jai Bhavani…🌺

 

 

🚩

 

#Mahrashtrachya maticha, Tila launi mathi,

#Shivrayanche_smaran aaj, Marathi #matrubhumi sathi,

Jai Shivaji.! Jai Maharashtra. !

 

 

🚩

 

जब एक पेड़ 🌳 इतान दयालु और सहिष्णु हो सकता है कि वो पेड़ को पत्थर मारने वाले इंसान को भी मीठे 🍋आम दे तो क्या एक राजा 👑 होने के नाते मुझे उस पेड़ से ज्यादा दयालु और सहिष्णु नहीं होना चाहिए।

🌻Wish You Happy Shivaji Maharaj Jayanti..!🌻

 

 

 

🚩

#Shurancha Itihas #Amcha,

Ugach#badaya marat nahi,

#Marathi amhi, #Raktach Marathi,

#Marathishivay jaat lavat nahi,

💫Happy Shivaji Maharaj Jayanti..!💫

 

 

Shivaji maharaj Jayanti Wishes in Hindi and Marathi

Shivaji maharaj Jayanti Wishes in Hindi and Marathi
Shivaji maharaj Jayanti Wishes in Hindi and Marathi
 

 

 

🚩

#शत्रु को कमजोर नहीं समझना चाहिए और ना ही #बलवान समझना चाहिए। जो वो आपके साथ कर रहा है, उस पर ही ध्यान देना चाहिए। 🔥Jai shivray🔥

हेप्पी शिवाजी महाराज जयंती

 

 

 

🚩

जब लक्ष्य जीत 💪 का हो, तो उसे हासिल करने के लिए कितना भी परिश्रम क्यों न करना पड़े और कोई भी मूल्य क्यों न हो, उसे चुकाना ही पड़ता है।

🔥Jai Shivaji.! Jai Maharashtra.🔥

🌻Wish You Happy Shivaji Maharaj Jayanti..!🌻

 

 

 

🚩

#Saksh aahe tya sahyadrichya kandyanchi,

Jithe ghot ghetla #marathyani shatruchya nardicha,

Santani #Amchyavar sanskar kele,

#Shivaji Rajani Amhala Himmat Dili,

Ani #Shambu Rajani Shikvala Swabhiman M#arathyancha.

🌻Wish You Happy Shivaji Maharaj Jayanti..!🌻

 

 

Shivaji Superb DP Status for WhatsApp

 

 

🚩

Eke #Ratri Sahyadri hasala,

#Hastana to Disla,

Zali tyala Talvar Pritichi,

Ghetali Tyane Maratha Stapanechi,

Dhakhvli Jyane Takat Maratha Ekjutichi.

Ashi Kirti Hoti Raje Shivaji Maharajyachi🙂

 

 

 

🚩

अपना सर कभी ना झुकाएं, इसे सदैव ऊंचा रखें।

🌺Jai Shivaji… Jai Bhavani…🌺

 

 

 

🚩

जब आप अपने लक्ष्य को तन-मन से चाहोगे तो ⚡माँ भवानी⚡ की कृपा से जीत आपकी ही होगी🌟

🙏Jai Bhawani..! Jai Shivaji..!🙏

 

 

 

जब शिवाजी राजे की

तलवार चलती है,

तो औरतों का घुंघठ और

ब्राह्मणों का जनेऊ

सलामत रहता है

Jai Shivaji Maharaj

Chatrapati Shivaji Jayati ki Shubhakamnaye

 

 

 

🚩

#Tulja_bhavanicha bhakt,🙏

#Angat salasalt marathi rakt,

Jeevan Jagtana raha tath,

Hich marathychi jaat,

Shivrayancha athvava swarup,

Shivrayancha athvava pratap,

Ya majya rajyala shat koti pranam.

🙏Wish You Happy Shivaji Jayanti..!🙏

 

 

 

मरण आले तरी चालील😏, पण शरण जाणार नाही…😎 Jai Shvaji

Wish you a very Happy Shivaji Maharaj Jayanti

 

 

 

🚩

जब #हौसले 👊 बुलन्द हो, तो पहाङ ⛰ भी एक #मिट्टी का ढेर लगता है।🙂

Jai Shivaji… Jai Bhavani…

Happy Shivaji Maharaj Jayanti

 

 

Also Read

 
  • Best Birthday Wishes In Marathi For Boy, Girls, Frends
 
  • Wedding Anniversary Wishes In Marathi
 
  • Wife Birthday Wishes In Marathi
 
  • Just Married Couple Wishes In Marathi
 
  • Best Attitude Status In Marathi
Also Read: Shivjayanti Status In Marathi

Shiv Jayanti Status In Marathi – Shivaji Maharaj Jayanti Quotes In Marathi  तुम्हाला आवडले असतीलच. तुमच्या कडे आणखी शिवजयंती च्या शुभेच्छा असतील तर कॉमेंट बॉक्स्समध्ये नक्की सांगा.

Leave a Comment